माझे नाव प्रणेश दत्तात्रय खंडागळे असून मी आणि माझी आई दोन्ही उल्हासनगर मध्ये राहत आहे.
मी care health insurance co ltd. मध्ये कार्यरत असून key agency manager हुद्द्यावर आहे
जर कोणाला या वर्षी लग्न करण्याची तयारी असेल त्यांनी संपर्क करा अन्यथा वेळ वाया घालवू नका
तुम्ही एवढा वेळ देऊन माहिती जाणून घेतल्याबद्दल ध्यन्यवाद...