मुलगा हॉटेल मॅनेजमेंटमधून पदवीधर असून आंबिवली, कल्याण येथे स्थायिक आहे. आई-वडील हयात नाहीत. आम्ही एकूण ३ भाऊ (२ विवाहित) आणि १ बहीण (विवाहित) असून कळवा आणि पनवेल येथे स्थायिक आहेत. मुलास कसलेही व्यसन नाही.
मुलगी नोकरी सांभाळून घर सांभाळणारी हवी.
Send Personal Message