मी अजित विठ्ठल पाटील मुंबई मध्ये राहतो . सध्या माझा स्टार कॉम्पुटर क्लास आणि स्टार झेरॉक्स सेंटर कॉम्पुटर क्लास आणि झेरॉक्स सेंटर चा व्यवसाय आहे . मी इथे मुंबई मध्ये एकटाच राहतो आहे . मुंबई मध्ये स्वतःची रूम नाही आहे तरी पण मी स्वतःच्या पायावर उभा राहून मी मुंबई मध्ये रूम घेण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या काकांकडे राहतो आहे .
मला भेटणारी जीवनसाथी माझ्यासाठी पैश्यापेक्षा पण खूप जास्त महत्वाची आहे . माझ्या मुलीकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे . मुलीच्या आई वडिलांना स्वतःच्या आईवडिलाप्रमाने सांभाळ करेल . माझे वडील गावी शेती करतात . आई लहानपणी देवाघरी गेली आहे . स्वतःच्या पायावर व्यवसाय उभा केला आहे . कोणत्याही प्रकारे व्यसन नाही आहे . मुलीचा छान प्रकारे सांभाळ करेल .