मी सुरज मोहन मांढरे, मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असून एम. ए. केलं आहे. सध्या मी हार्डवेअर शॉप चालवत आहे. माझ्या घरी आई आणि वडील असून मला 3 चुलते आणि 2 आत्या आहेत. कुटुंब मोठे आहे पण विभक्त आहे. जोडीदार हा समजदार, मनमिळाऊ असावा.
Send Personal Message