घरातल्या माणसांना समजून घेणारी, शिक्षित , शिरूर हवेली तालुक्यातील मराठी मुलगी, गरीब घरातील असेल तरी चालेल, मी एक स्वतः साधारण शेतकरी कुटुंबातील असून माझा चाकण शिक्रापूर रोडला स्वतःचा वॉशिंग सेंटरचा बिझनेस आहे. माझ्याकडे दोन कामगार काम करतात. व स्वतः मी ते पाहतो. माझा रोजचा बिजनेस कमीत कमी दीड हजार ते अडीच हजार होतो. माझा बिजनेस हा स्वतःच्या जागेत आहे. व घराशेजारी आहे. माझ्याकडे स्वतःची फोरविलर गाडी आहे. स्वतःचा टू बीएचके बंगला आहे.