Expectations
Minimum Annual Income:
250,000
Open for Inter-Caste Marriage:
No
Height:
Between 5 ft 2 in and 5 ft 6 in
Age:
Between 29 and 32
Education:
- Commerce Graduate
- Art Graduate
- Diploma
- Nursing
- B Com
- HSC
Caste:
- 96 Kuli - Kokanastha Maratha
Preferred Cities:
- Mumbai, Maharashtra, India
- Thane, Maharashtra, India
- Navi Mumbai, Maharashtra, India
More Details:
मी मुंबईकर, जन्म शिक्षण मुंबईत. मी, सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य. बहिणीनंतर एकच मुलगा म्हणून मी एकुलता एक.
माझा जीवन साथी हा ४ भिंतीच्या पलीकडे घर आणि कुटुंब असत ह्याची जाणीव असणारा, समजणारा, मनमिळाऊ असावा.जोडीदाराला व्यक्ति स्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्या गोष्टीचा पुरस्कर्ता, पण दोन्ही बाजूच्या कुटुंबाची मान मर्यादा, कौटुंबिक जबाबदारीची जाणीव दोघांना ही असावी ह्या विचारसरणीचा.
अनुरूप ,सुशिक्षित शक्यतो मुंबई,नवी मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्यास असणारी, पदवीधर, नोकरी असलेली, चालीरीती, सण, संस्कृतिची आवड असणारी असावी.
टीप : ज्यांनी वरील दिलेली माहिती नीट वाचली, समजून घेतली असेल, पत्रिका जुळवून पाहिली असेल त्यांनीच संपर्क साधावा. त्यामुळे आपल्या आणि माझ्या अमुल्य वेळेची बचत होण्यास हातभार लागेल.