गृहकृतदक्ष ,नात्यांची जाण असणारी ,नोकरी नको पण नोकरी करू इच्छिणारी,सुशिल समंजस मुलगी हवी.मुलगा नाममात्र कायदेशीर घटस्फोटीत आहे पण मुलामुलीत कोणतीही स्पर्श झालेला नाही.मुलाचा कोणताही दोष नसताना .मुलीचे अफेअर असताना इच्छेविरुद्ध लग्न झाल्याने तिच्याच इच्छेने घटस्फोट झाला आहे.मुलगा M Tech extc (Radar) भारतीय संरक्षण दलात उच्च पदावर असून अतिशय हुशार विद्यापीठाचा सुवर्णपदक विजेता नम्र व शांत स्वभावाचा आहे.लहान भाऊ एमटेक करून इंटेल कंपनीत हैद्राबाद येथे मोठ्या पगारावर आहे.